
सोलापूर, दिनांक 16 (जिमाका) :- नियोजन भवन येथे जिल्ह्यातील नागरिकांच्या तक्रारी व समस्यांचे निवारण करण्यासाठी पालकमंत्री कार्यालय निर्माण करण्यात आलेले आहे. या दालनाचे उद्घाटन आमदार समाधान आवताडे यांच्या हस्ते आज झाले. यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे, अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार व अन्य मान्यवर उपस्थित होते.
- Advertisement -