Home बातम्या ऐतिहासिक नेपाळच्या राजदूतांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेतली

नेपाळच्या राजदूतांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेतली

0
नेपाळच्या राजदूतांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेतली

नेपाळचे भारतातील प्रभारी राजदूत राम प्रसाद सुबेडी यांनी शनिवारी (दि. १९) राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी नेपाळच्या दूतावासातील आर्थिक व्यवहार अधिकारी निता पोखरेल – आर्यल व कौन्सेलर बद्री प्रसाद तिवारी देखील उपस्थित होते.

0000

Nepal Ambassador meets Governor Koshyari

The Acting Ambassador and Charge d’Affaires of the Embassy of Nepal in India Ram Prasad Subedi met Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari at Raj Bhavan Mumbai on Saturday (19 Mar).

The Ambassador was accompanied by Minister (Economic) Nita Pokhrel Aryal and Counsellor (Economic) Badri Prasad Tiwari.

0000