नोकरीला लावतो म्हणून पैसे उकळणाऱ्या नराधमाला खडक पोलीस स्टेशन पुणे पोलिसांनी बेड्या ठोकल्या

- Advertisement -


पुणे: परवेज शेख

माहिती अशी की आरोपी भारत शिवाजी खेडकर राहणार
वांजर वाडी तालुका. बारामती जिल्हा पुणे. यांचा भाऊ यशवंत शिवाजी खेडेकर या दोघांनी मिळून फिर्यादी नामे सौ सुलभा अरुण बनसोडे वय 60 वर्ष राहणार गुरूवार पेठ पुणे यांना सावित्रीबाई फुले विद्यापीठ क्लार्क या पदावर नोकरीला होतो म्हणून सात लाख रुपये रोख घेऊन फसवणूक केली असून ते दोघेजण गुन्हे घडले पासून फरार आहेत त्यातील आरोपी भारत खेडकर हा चौधरी वस्ती बारामती येथे आला आहे अशी खात्रीशीर बातमी पुणे पोलिसांना मिळाली त्याप्रमाणे वरिष्ठांची रीतसर परवानगी घेऊन श्री भारत जाधव वरिष्ठ पोलीस निरीक्षक खडक पोलीस स्टेशन पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती येथे जाऊन आरोपींचा ठावठिकाणा व स्थानिक पोलिसांची मदत घेऊन भारत शिवाजी खेडेकर याला बारामतीतून ताब्यात घेतले भारत शिवाजी खेडेकर पवन शिवाजी खेडेकर राहणार ववांजरवाडी तालुका बारामती जिल्हा पुणे या दोघांनी मिळून खडक विश्रामबाग डेक्कन वेळापूर सांगोला सांगोला सोलापूर येथील कित्येक जणांना सावित्रीबाई फुले विद्यापीठ नोकरीला लावतो या आमिषाने लाखो रुपयांचा गंडा घातला त्यामुळे श्रीकांत तरवडे पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे श्रीमती सपना गोरे पोलीस उपायुक्त श्री प्रदीप आफळे साहित्य साहित्य पुरस्कार पोलीस स्टेशन पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन श्री भरत जाधव वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम चक्रे पोलीस निरीक्षक गुन्हे विभाग जाधव गणेश सातपुते संदीप पाटील राकेश शिरसागर बंटी कांबळे लोखंडे योगेश जाधव विशाल जाधव या पथकाने ही कारवाई केली

- Advertisement -