अशी असेल प्रमाणित कार्यप्रणाली
– स्थानिक पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकाने बाहेरून आलेल्या पोलिसांच्या ओळखपत्राची शहानिशा करावी
– गुन्ह्यांसंदर्भांतील कागदपत्रे, मदत हवी असल्याचे लेखी पत्र घ्यावे.
– खात्री पटल्यास कारवाईसाठी पोलिसांची कुमक द्यावी.
– अतिसंवेदनशील, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणारे प्रकरण असल्यास वरिष्ठांची परवानगी घ्यावी
– अतिमहत्त्वाची व्यक्ती असल्यास उपायुक्त किंवा अतिरिक्त पोलिस आयुक्तांची मंजुरी घ्यावी.