पर्यावरण च्या सुरक्षा च्या दृष्टि ने गोंदिया येथून दो युवक जम्मू कश्मीर येथे सायकल ने रवाना

- Advertisement -

गोंदिया : प्रतिनिधि संजीव बापट

एंकर डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या समोर तहसील कार्यालय येथून अशोक मेश्राम वय 60 वर्ष तसेच भारत बघेले वय 38 वर्ष धाडसी युवकांनी मोठे साहस करून हजारो मीटर अंतराची प्रवास अंतर जाण्यास आज निघाले

विवो 3 नोव्हेंबर सकाळी सात वाजता नवनिर्वाचित आमदार विनोद अग्रवाल तसेच नगराध्यक्ष अशोक इंगळे यांनी युवकांना येऊन हिरवी झेंडी दाखवली जम्मू कश्मीर करिता रवाना केले प्रसंगी शेकडो जनसमूह प्रामुख्याने उपस्थित होते सायकलिंग करून जाणारा युवकाने सांगितले की वन पर्यावरण देशात वाचण्याकरता संदेश घेऊन जात आहे असे म्हटले

- Advertisement -