पर्यावरण दिनानिमित्त राज्यपालांचे राजभवन येथे वृक्षारोपण

- Advertisement -

मुंबई, दि. ५- जागतिक पर्यावरण दिनानिमित्त राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज राजभवन येथे चाफ्याचे रोप लावले. प्रत्येक व्यक्तीने पर्यावरण संवर्धनासाठी किमान एक रोप लावून त्याचे संगोपन करावे, असे आवाहन राज्यपालांनी केले आहे.

- Advertisement -