ममता बॅनर्जी यांच्या चिथावणी मुळे त्यांच्या कार्यकर्त्यांकडून पश्चिम बंगाल मध्ये असलेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांवर प्राणघातक हल्ले करण्यात आले. तसेच त्यांची घरे देखील जाळण्यात आली. टीएमसी च्या या कृत्याचा धुळे जिल्हा भाजप तर्फे निषेध व्यक्त करण्यात आला आहे.
- Advertisement -