Home बातम्या आंतरराष्ट्रीय पाकिस्तानच्या बलुचिस्तानमध्ये मशिदीत बॉम्बस्फोट, 4 ठार 15 जखमी

पाकिस्तानच्या बलुचिस्तानमध्ये मशिदीत बॉम्बस्फोट, 4 ठार 15 जखमी

0

इस्लामाबाद : पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात मोठा बॉम्बस्फोट झाला आहे. या स्फोटामुळे मशिदीचं छत खाली कोसळलं. आतापर्यंत या स्फोटात चार जण ठार तर 15 जण जखमी झाले आहेत. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी तातडीनं जखमींना रुग्णालयात हलवलं आहे.