Home शहरे पुणे पावसाचा जोर ओसराला

पावसाचा जोर ओसराला

0

गेल्या आठ दिवसापासून सुरू असलेला पावसाचा जोर सोमवारी सायंकाळ नंतर कमी झाला आहे. रविवारी पवना धरणातून २०,५०० क्यूसेक पाणी सोडल्याने पूरस्थिती निर्माण झाली होती. आता धरणातून १२,४४६ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
तसेच मुळशी घरणातून मंगळवारी पहाटे २:०० वाजता विसर्ग ३२५०० क्युसेक वरून २४७५० क्युसेक केला आहे. यामुळे लवकरच पूराचे पाणी ओसरेल, अशी अपेक्षा आहे.