नोव्हेंबर महिन्यात परीने आपल्या होणाऱ्या पतीसोबतचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला होता.नाटक, सिनेमा आणि मालिका अशा विविध माध्यमांमधून परी तेलंग हे नाव घराघरात पोहोचले आहे.परीने आपल्या अभिनयाच्या कौशल्याने रसिकांच्या मनात एक वेगळ स्थान निर्माण केले आहे.परीने हिंदी मालिकांमध्ये सुद्धा काम केले आहेपरीच्या लक्ष्य या मालिकेला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली होती