पी-४ फाउंडेशन संस्थेचे निवडणुकीचे वारे

- Advertisement -

पुणे:- विशेष प्रतिनिधी

सध्या महाराष्ट्र राज्यासाठी खाजगी सुरक्षा संस्थांच्या निवडणुकीचे वारे सर्वत्र सुरू आहे.

महाराष्ट्रातील सर्वांत मोठी खाजगी सुरक्षा रक्षक सेवा पुरवठादार संस्था समजली जाणारी पी-४ फाउंडेशन (पोलीस प्रायव्हेट सिक्युरिटी पार्टनरशिप प्रोग्रॅम महाराष्ट्र राज्य ) निवडणूक लागली असून, या निवडणुकीसाठी पी-४ मधील ३० मालकांनी संचालक (मुख्य समन्वयक) अर्ज दाखल केले आहेत. १३ हजारांवर सुरक्षा रक्षक असलेल्या मालकांचा समूह पुणे शहर व जिल्ह्यात कामकाज करत आहे. मतदार यादी प्रसिद्ध झाली आहे त्यामुळे पुण्यात खाजगी सुरक्षा पुरवणाऱ्या एजन्सीला वेगळेच महत्व प्राप्त झाले आहे.

दोनास एक प्रमाण निवडणूक!

गेल्या महिन्यांपूर्वीच निवडणुकीचे वारे सुरु झालेले असल्यामुळे या निवडणुकीसाठी प्रत्येकाची मोर्चेबांधणी सुरू झाली असून, येत्या रविवारी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. यासाठी अनेक बैठकी, सभांचे सत्र सुरू झाले आहे तसेच अंतर्गत प्रशासनाच्या माध्यमातून निवडणूक प्रक्रिया पार पडली जाणार आहे.

१० जागांवर ‘काटे की टक्कर’, ‘बंडखोरी’ ठरणार ‘डोकेदुखी’, ३ मालकांच्या प्रतिष्ठेची ‘लढाई’

संस्थेच्या निवडणूक २०२० च्या पार्श्वभूमीवर ३० जागांवर रविवारी मतदान होणार आहे. दरम्यान या एकून १० जागांवर ‘काटे की टक्कर’, ‘बंडखोरी’ ठरणार ‘डोकेदुखी’, ३ मालकांच्या प्रतिष्ठेची ‘लढाई’

संस्थेच्या निवडणूक २०२० च्या पार्श्वभूमीवर ३० जागांवर रविवारी मतदान होणार आहे. दरम्यान या एकून १७ जागांपैकी ९ अश्या जागा आहेत जिथे ‘काटे कि टक्कर पाहायला मिळणार आहे.
विभागानुसार मतदान होण्याचा अंदाज आहे. अनेक दिग्गज चालक व मालकांचे भविष्य या जागांवर अवलंबून आहे.

पी-४ निवडणुकीकडे पुण्यातील खाजगी सुरक्षा संस्थेच्या सर्व मालकांचे लक्ष लागलं आहे. कोण कोणाचा धुव्वा उडवत सत्तेत येईल हे सांगता येत नाही पण सर्व विशेष पोलीस अधिकारी असल्याने कोरोना पार्श्वभूमीवर अतिशय खेळीमेळीत कामकाज पहिले आहे… महाराष्ट्रातील सर्व आदर्श संस्थेचा ग्रुप असल्याने या निवडणुकीपेक्षा एकमेकांना मैत्रीत कर्तव्य करताना त्यांना पुणेकरांनी पहिले आहे.

काही मतदारांशी चर्चा केली असता त्यांनी निवडणुक पेक्षा आम्ही समाजकारण व संस्था आदर्श करण्यासाठी मतदान करत आहोत असे सांगण्यात आले.

या निवडणुकीसाठी पुण्यातील नामांकित २९ एजेन्सीचे मालक आपले नशीब आजमावत आहेत.

१​) अस्लम शेख ए. एस. फॅसिलिटी सर्व्हिसेस​​​
२​)अवंती जगताप ​​​स्टार सिक्युरिटी ​​​​
३​) रामकिसन बेंद्रे ​​​हाय अलर्ट सिक्युरिटी सर्व्हिसेस अँड एन्टरप्रायझेस, पुणे​
४​)ब्रजेश तिवारी ​​​राज सिक्युरिटी एन्ड फॅसिलिटी मॅनेजमेंट प्रा लि​​
५​)दिलीप क्षेत्रे​ अशोक फॅसिलिटी सर्व्हिसेस​​​
६​)ज्ञानेश्वर चोरघे ​​​फिनिक्स सिक्युरिटी एन्ड फॅसिलिटीस सर्व्हिसेस​​
७​)ज्योती कांबळे​​​ एस जे फॅसिलिटी मॅनेजमेंट​​​​
८​)ज्योतीबाला शर्मा ​​जे के एन्टरप्रायझेस​​​​
९) ​कुशल लोणकर​​​थर्ड आय सिक्युरिटी & बाउन्सर सर्व्हिसेस​​
१०​) मनेश घुले ​​​ईगल आय गार्डस ​​​​
११​) मनोज चौघुले ​​​राजतारा फॅसिलिटीज सर्व्हिसेस​​​
१२​) नानासाहेब पवार ​​​क्विक रिएक्शन फोर्स​​​​
१३​)नयन घुले ​​​नयन असोशिएट​​​​
१४​) प्रकाश जाधव ​​​सेवेन फोर्से डिटेक्टीव & सिक्युरिटी सर्व्हिसेस​​
१५​)प्रमोद होले ​​​कॉर्डन सिक्युरिटी अँड अलाईड सर्व्हिसेस प्रा. ली​​
१६)​प्रविण ढोकले ​​​स्कॉर्पिअन टास्क फोर्स प्रा. लि​​​
१७​)पुंडलिक मेथे ​​​एन एस पी एस प्रा लि​​​​
१८​)राजेंद्र राठोड ​​​रिलायबल एच आर फॅसिलिटी​​​
१९​)सचिन मोरे ​ ​​भारत शिल्ड फोर्स प्रा. ली​​​​
२०​)संभाजी बुचडे ​​​एस एम ग्रुप ​​​​​
२१​)संभाजी उकिरडे ​​​चिराग इंडस्ट्रीज़ सर्व्हिसेस​​​​
२२​)शरद काळे ​​​एस के सर्व्हिसेस​​​​
२३​)सोमनाथ गायकवाड ​​जी.१.एस सिक्युर सोल्युशन प्रा. ली​​​
२४​)सुभाष पगारे ​​​संपदा एन्टरप्रायझेस ​​​​
२५​)सुवर्णा चाकोरकर ​​​तनिष एन्टरप्रायझेस​​​​
२६​)तानाजी भोसले ​​​भोसले ग्रुप ​​​​​
२७​)विद्या बालाजी माने ​​बालाजी सिक्युरिटी फोर्स इंडिया​​​
२८​)विष्णू जाधव ​​​परफेक्ट सर्व्हिसेस प्रोप्रटी सोल्युशन​​​
२९​)विष्णू शिवशरण ​​​डी पी एस ग्रुप

- Advertisement -