Home गुन्हा पुणे पोलिसांनी कुख्यात गुंड नितीन मेटकरी वसंत बागडे कुलदीप वाल्मिकी यांना पुणे पोलिसांनी अटक केली कारवाई पुणे गुन्हे शाखा युनिट 3 या शाखेने अटक केली

पुणे पोलिसांनी कुख्यात गुंड नितीन मेटकरी वसंत बागडे कुलदीप वाल्मिकी यांना पुणे पोलिसांनी अटक केली कारवाई पुणे गुन्हे शाखा युनिट 3 या शाखेने अटक केली

पुणे : येथील पोलीस अधिकारी व कर्मचारी व वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी दिलेल्या आदेशानुसार फरारी आरोपींचा शोध घेत असताना साहाय्यक फौजदार अनिल शिंदे व पोलीस हवालदार प्रवीण तपकीर यांना खबर मिळाले कुख्यात गुंड आरोपी नितीन मेटकरी हा दोन साथीदारांसह कैलास भेळ खेड शिवापुर पुणे सातारा रोड येथे येणार होते अशी बातमी पोलिसांना मिळाली पोलिसांनी त्या ठिकाणी सापळा लावला त्यावेळी त्यांच्याकडून बजाज पल्सर मोटरसायकल रोख रुपये 13 हजार 610 दोन कोयते चा मोबाईल कापडी मास्क एक जॅकेट आणि हेल्मेट पोलिसांनी ताब्यात घेतले आरोपीकडे सखोल तपास केला असता त्यांच्याकडे मिळालेली बजाज पल्सर मोटरसायकल त्याने जबरदस्तीने असल्याचे निष्पन्न झाले
आरोपी कुलदीप वाल्मिकी व प्रतीक येवले व व त्याचे इतर साक्षीदार यांनी दिनांक 13 -2 -2019 रोजी वर्धन शैलेश चीने राहणार भोगाव यांना आपण अपहरण करून त्यांच्या वडीलाकडे वीस लाख रुपयांची खंडणी मागितली होती म्हणून तो पोलिसांना हवा होता
प्रतीक येवले हा पुणे शहर व पुणे ग्रामीणच्या हद्दीत भाकर असलेल्या दरोडा जबरी चोरी अफरण सारख्या गंभीर स्वरूपाचे चोवीस गुन्हे त्याच्यावर दौंड पोलीस स्टेशन पुणे येथे ओली दाखल आहेत
नितीन अंकुश मेटकरी हा आरोपी व त्याचे साथीदार चॉकलेट सुन्या यांना ते सामील आहेत त्यांच्यावर दत्तवाडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल आहे
सदरची कारवाई पुणे शहर पोलीस शहराचे पोलीस आयुक्त श्री अशोक मोराळे व पोलीस उपायुक्त गुन्हे पुणे शहर परिसर देशपांडे साहेब पोलीस आयुक्त पुणे समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली