पुणे ; संचेती चौकातील भुर्यारी मार्गावरील दिशादर्शक लोखंडी कमान पडली

- Advertisement -

पुणे; संचेती चौकातील भुर्यारी मार्गावरील दिशादर्शक लोखंडी कमान पडली,

मंगळवार पेठेसारखी मोठी दुर्घटना टळली.

बोर्ड भर रस्तावर पडल्याने शिवाजीनगरला जाणारे सर्व रस्ते झाले बंद

- Advertisement -