पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन  – महासंवाद

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन  – महासंवाद
- Advertisement -




नागपूर, दि. ३१ –  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रामगिरी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

00000

 







- Advertisement -