
मुंबई दि. ३१: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंती निमित्त राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी राजभवन येथे अहिल्यादेवींच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले. राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, उपसचिव एस. राममूर्ती तसेच राजभवनातील अधिकारी, कर्मचारी तसेच पोलीस दलातील अधिकारी उपस्थित होते.
०००
- Advertisement -

















WhatsApp