Home गुन्हा पुण्यात भिंत कोसळून १७ जणांचा मृत्यू, ४ लहान मुलांचा समावेश

पुण्यात भिंत कोसळून १७ जणांचा मृत्यू, ४ लहान मुलांचा समावेश

पुणे : प्रतिनिधी संतोष सावंत कोंढव्यातील सोमजी पेट्रोल पंपाजवळील आल्कर स्टायलस
इमारतीची संरक्षक भिंत मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास लेबर कॅम्पवर कोसळून झालेल्या दुर्घटनेत १७ जणांचा मृत्यु झाला असून २ जणांना जिवंत काढण्यात अग्निशामक दलाला यश आले आहे. मृतांमध्ये ११ पुरुष, ३ महिला आणि ४ मुलांचा समावेश आहे.