Home ताज्या बातम्या पुस्तक उशिरा दिल्याने भरला दंड, स्वतःचे उघडले वाचनालयन

पुस्तक उशिरा दिल्याने भरला दंड, स्वतःचे उघडले वाचनालयन

केरळ मध्ये यशोदा या 12 वर्षीय मुलीने वाचनालय स्वतःचे उघडले आहे.

एका वाचनालयात घेतेलेले पुस्तक परत द्यायला योशोदाला उशीर झाला आणि दंड भरावा लागला होता. म्हणून तिने स्वतःचे एक वाचनालय उघडले आणि त्याचे सदस्यत्व मोफत ठेवले आहे.सध्या या वाचनलयाचे 110 सदस्य आहेत.

योशोदाने पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे पुस्तक दान करण्याचे आवाहन केले आहे . योशेदेच्या वाचनलायात सध्या अडीच हजार पुस्तके आहेत.