पेण नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी अर्चना दिवे यांच्यासह पेण नगरपालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने धडक कारवाई करत पेणमधील अकरानंतर उघडे असणाऱ्या दुकानदारांवर १० हजार रुपये दंड व कोव्हीड काळ संपेपर्यंत दुकान सिलबंद अशी धडक कारवाई करण्यात आली आहे
- Advertisement -