सबगव्हाण ता अमळनेर जि जळगाव येथे कोव्हीड 19, कोरोना विषाणू आजार बाबत गावात प्रत्येक घरी संपर्क करून सर्व ग्रामस्थांना घरात राहणे बाबत, हात स्वछ धुणे बाबत, वैयक्तिक मार्गदर्शन करण्यात आले, गावात बाहेरून आलेल्या 42 जणांना कॉरोटाईन बाबत सूचना देण्यात आल्या,या वेळी 280 कुटुंबातील प्रत्येक सदस्य ना मास्क, दोन डेटॉल साबण, कोरोना आजाराचे मार्गदर्शन पर माहिती पत्रक साने गुरुजी फाऊंडेशन, खान्देश विकास प्रतिष्टाण चे अध्यक्ष , सरपंच नरेंद्र पाटील यांचे हस्ते देण्यात आले, या वेळी श्रीराम पाटील,सुरेश पाटील, संतोष पाटील, नामदेव पाटील, भालचंद्र पाटील, कैलास पाटील,वासुदेव पाटील, यांनी सहकार्य केले.


- Advertisement -
























WhatsApp