पुणे : परवेज शेख
दिनांक २७ रोजी प्रभागा क्रमांक 18 मध्ये ज्येष्ट नागरिकांनसाठी विरंगुळा केंद्राचे व वाचनलयाचे लोकार्पण सोहळा .पुण्याचे खासदार मा.श्री गिरीषजी बापट साहेब यांच्या हस्ते करण्यात आला .या प्रसंगी नगरसेवक अजय खेडेकर , नगरसेवक हेमंत रासने , नगरसेविका सौ .गायत्रीताई खडके , स्थानिक कार्यकर्ते श्री युवराजभाऊ काची .श्री नितीन काची. श्री अमोलभाऊ अंदेकर .श्री भाऊसाहेब करपे .प्राध्यापक अविनाश सर ताकवले. श्री महेश सकट .श्री महेश चलमल .दीपक दंडेलू .श्री राजेंद्र काकडे , श्री जयसिंग रजपूत , महिला कार्यकर्ते व नगरसेविका मा .आरतीताई कोंढरे व स्थानिक सर्व कार्यकर्ते …
- Advertisement -