Home गुन्हा फेरफटका मारत असताना महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावली

फेरफटका मारत असताना महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावली

0

पुणे : परवेज शेख फेरफटका मारत असताना महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावली
दि.२०/११/२०१९ रोजी सकाळी ०९/१५ वा.चे सुमारास डुक्कर खिंड वारजे मागील टेकडीवर यातील फिर्यादी या त्यांच्या बहिणी बरोबर डुक्कर खिंड वारजे टेकडीवर वॉकींग करत असतांनाएका अनोळखी इसमाने फिर्यादी यांना हाताने ढकलले व त्या उठे पर्यत सदर इसमाने, फिर्यादी यांचे गळयातील सोन्याचे मंगळसुत्र ३५ हजार रू.किंमतीचे जबरदस्तीने हिसका मारून,तोडून चोरून मेला.