बँक ऑफ इंडियाच्या गोंदिया शाखेचे जाणुन घ्या दैनंदिन कामकाजाची वेळ

- Advertisement -

गोंदिया बँक ऑफ इंडियाच्या शाखा गोंदिया येठेआज पत्रकार परिषद घेऊन सांगितले बँकेची वेळ 11 ते 6पर्यंत झालेली आहे अकरा ते पाच पर्यंत पैसे देण्याघेण्याचे व्यवहार करू शकता सर्व बँकांची वेळ चार वाजेपर्यंत होती पण आता ती वेळ एक तासांनी वाढवण्यात आली आहे चार नंतर आल्यावर काम होत नव्हते आता तसे राहणार नाही तर सलग अकरा ते पाच वाजेपर्यंत बँकेचे पैशाचे व्यवहार आपण करू शकता आज दिनांक 30 10 रोजी बँक ऑफ इंडिया शाखेकडून अग्रणी जिल्हा प्रबंधक उदय खार्डेनविस यान्नी सांगितले की राष्ट्रीयकृत बँक आहे त्यांची एकच वेळ म्हणजे अकरा ते सहा पर्यंत झाली आहे तसेच अकरा ते पाच पर्यंत सर्व ग्राहकांना व्यवहार करता येतिल त्यामुळे नागरी कान त्याचा नक्कीच फायदा होईल असेही ते म्हणाले संजीव जिल्हा प्रतिनिधी संजीव बापट ची रिपोर्ट.

1-11-2019 पासुन ही वेळ असनार आहे.

- Advertisement -