बंगालच्या जनतेने भाजपाला नाकारलं आता अमित शहांनी राजीनामा द्यावा – नवाब मलिक

बंगालच्या जनतेने भाजपाला नाकारलं आता अमित शहांनी राजीनामा द्यावा – नवाब मलिक
- Advertisement -


पश्चिम बंगालमध्ये गेल्या तीन वर्षापासून कुठेतरी देशाचे गृहमंत्री अमित शहा आभास निर्माण करून नेहमीच आकडे फेकून अबकी बार दो सौ के पार असे बोलून फेकाफेकीचे राजकारण करतात, याचे उत्तर त्यांनी दिले पाहीजे,देशात जी परीस्थिती कोवीडच्या बाबतीत निर्माण झाली आहे.ज्याची जबाबदारी स्विकारून नरेंद्र मोदी,शहानी राजीनामा द्यावा,असं ममता दीदींनी म्हंटल होत.



Source link

- Advertisement -