Home ताज्या बातम्या ‘बकरी ईद’ निमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा

‘बकरी ईद’ निमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा

0
‘बकरी ईद’ निमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा

मुंबई, दि. 9 – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राज्यातील सर्व नागरिकांना बकरी ईदनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

बकरी ईद हा पवित्र सण श्रद्धा, प्रेम, बंधुभाव व त्यागाचा संदेश देतो. हा सण साजरा करताना उपेक्षित जनसामान्यांच्या कल्याणाचा अतिशय व्यापक विचार केला आहे. हा विचार सार्वकालिक, प्रासंगिक आहे. बकरी ईदनिमित्त मी राज्यातील सर्व लोकांना विशेषतः मुस्लीम बंधू – भगिनींना हार्दिक शुभेच्छा देतो, असे राज्यपाल कोश्यारी यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

0000

 

Governor Koshyari greets people on Bakri Eid

MUMBAI – The Governor of Maharashtra Bhagat Singh Koshyari has greeted the people of Maharashtra on the occasion of Bakri Eid (Eid Ul Zuha).

In his message, the Governor has said: “The auspicious festival of Bakri Eid gives the message of devotion, love, brotherhood and sacrifice. The festival has given wider thought to the  welfare of the less privileged people. The thought is eternally relevant. I extend my heartiest greetings to the people of Maharashtra, especially to Muslim brothers and sisters, on the happy occasion of Bakri Eid.”