‘बचपन का प्यार’ सोडा…कृषी कन्येचा जबरदस्त डान्स पाहिलात का?

‘बचपन का प्यार’ सोडा…कृषी कन्येचा जबरदस्त डान्स पाहिलात का?
- Advertisement -


मुंबई: सोशल मीडियावर सध्या लहान मुलांचीच हवा असल्याचं पाहायला मिळत आहे. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल होत आहे. ज्यात एक शाळेचा गणवेश घातलेला मुलगा ‘जाने मेरी जानेमन बचपन का प्यार’ गाणं गाताना दिसतोय. तर महाराष्ट्रातल्या कृषी कन्येचा डान्स व्हिडिओ देखील सोशल मीडियावर धुमाकूळ घालतो.

‘ओ शेठ… तुम्ही नादंच केलाय थेट’, या गाण्यानं सध्या सोशल मीडियावर तरुणाईला वेड लावलं आहे. अनेकांनी यागाण्यावर नाचताना व्हिडिओ शेअर केले आहेत. असाचा एक व्हिडिओ आहे एका लहान मुलीचा. कृषी कन्या या नावानं हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
‘बचपन का प्यार’ गाणाऱ्या मुलाला मिळालं बादशाहकडून खास भेट

‘जिथं तिथं चर्चा तुमची हो झाली, नावाला तुमच्या डिमांड आली,ओ शेऽऽऽठ तुम्ही नादच केलाय थेट’, असे या गाण्याचे शब्द आहेत. या गाण्यावर कृपा वाकचौरे ही मुलगी शेतात डान्स करताना दिसत आहे. कृपाचा डान्स व्हिडिओ सध्या चर्चेत आला आहे.

‘जाने मेरी जानेमन बचपन का प्यार
सोशल मीडियावर वायरल होणाऱ्या व्हिडिओचा ओरिजनल व्हिडीओ दोन वर्षांपूर्वी युट्यूबवर अपलोड करण्यात आला होता. ज्यात एक शाळकरी मुलगा त्याच्या शिक्षकांसमोर ‘बचपन का प्यार मेरा भूल नही जाना रे’ गाताना दिसतोय. या मुलाचं नाव सहदेव असून तो छत्तीसगड राज्यातील सुकमा येथील छिंदगड इथं राहतो.





Source link

- Advertisement -