युवाविश्व संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अॅड. संतोष गावंडे यांनी जिल्हा सर्वोपचार कोविड प्लाझ्मा विलगीकरण कक्ष सुरु करण्याकरिता पालकमंत्री बच्चू कडू यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन दिले व याविषयी सविस्तर माहिती पालकमंत्री यांना दिली.
- Advertisement -