Home ताज्या बातम्या बडतर्फ पोलिस कर्मचारी शैलेश जगताप व परवेज जमादार या दोघांनी वाहन तळांमध्ये अडकलेल्या नागरिकांना सुखरुप बाहेर काढले

बडतर्फ पोलिस कर्मचारी शैलेश जगताप व परवेज जमादार या दोघांनी वाहन तळांमध्ये अडकलेल्या नागरिकांना सुखरुप बाहेर काढले

0

पुणे : परवेज शेख बडतर्फ पोलिस कर्मचारी शैलेश जगताप व परवेज जमादार या दोघांनी वाहन तळांमध्ये अडकलेल्या नागरिकांना सुखरुप बाहेर काढले महानगरपालीकेचा अजब कारभार
मंडई येथील वाहनतळ कुलुपबंद करुन कर्मचारी रात्री ०८ ०० वाजताच पसार, आत मध्ये नागरीक व वाहने अडकली होती, बडतर्फ पोलीस शैलेश जगताप व परवेज जमादार, हे दोघे आत मध्ये अडकलेल्या नागरिकांच्या मदतीला धावले, कुलपे तोडुन नागरिकांना वाहनासहीत बाहेर काढले ही कामगिरी करत असताना शैलेश जगताप यांच्या हाताला किरकोळ दुखापत झाली आहे.