मुंबई: दहा वर्षांपूर्वी हिंदी टीव्हीविश्वातील ‘बडे अच्छे लगते है‘ ही मालिका लोकप्रिय ठरली होती. मालिकेतील राम कपूर आणि साक्षी तन्वर या कलाकार जोडीनं प्रेक्षकांची मनं जिंकली होती. या लोकप्रिय मालिकेचा आता दुसरा सीझन येत असल्याचं कळतं.
नव्या पर्वात साक्षीऐवजी दिव्यांका मुख्य भूमिकेत दिसणार असल्याचं बोललं जातंय. दिव्यांकाला पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर बघण्यासाठी तिचे चाहते उत्सुक आहेत. दिव्यांकासह नकुल मेहता मुख्य भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा आहे.
- Advertisement -