Home गुन्हा बेकायदेशीरपणेे देशी पिस्टल बाळगणारा अटक

बेकायदेशीरपणेे देशी पिस्टल बाळगणारा अटक

0

पुणे : परवेज शेख 24/11/2019 नोव्हेंबर रोजी वानवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत बेकायदेशीरपणेे देशी पिस्टल 4 जिवंत काडतुसे असा एकूण 50000 चा माल बाळगणारा अटक मा वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री क्रांतीकुमार पाटील यांचे दि मतीत वानवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत ASI प्रदीप गुरव पोलीस नाईक माऊली गिरमकर पोलीस शिपाई गोसावी यांच्यासह पेट्रोलिंग फिरत असतानाASI प्रदीप गुरव यांना बातमीदार यामार्फत बातमी मिळाली की हॉटेल स्टेप इन केदारी नगर वानवडी पुणे जवळ एक इसम उभा आहे त्याचे जवळ पिस्टल आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाल्यावर सदर ठिकाणी जाऊन बातमीप्रमाणे खात्री करून सदर इस मास पकडून त्याच नाव पत्ता विचारता त्याने आपले नाव छोटू उर्फ फ्रांकी रॉबर्ट स्वामी वय 22 राहणार संत गाडगे महाराज शाळेजवळ कोंढवा खुर्द पुणे असे सांगितले तशी अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ एक देशी बनावटीचे गावठी पिस्टल किंमत रुपये 50000 व चार जिवंत काडतूस किंमत रुपये 800 असे एकूण पन्नास हजार आठशे मिळून आले.

त्याबाबत त्याच्याकडे चौकशी करतात त्याने सांगितले की त्याची दोन वर्षापूर्वी गणपती मिरवणुकीमध्ये भांडणे झाली होती त्यावेळी त्याचेवर इसम नामे अक्षय चव्हाण व शुभम कदम राहणार शिवनेरी नगर यांनी व त्याच्या साथीदारांनी त्याच्यावर सशस्त्र हल्ला गेला होता त्याबाबत त्यांच्याविरुद्ध कोंढवा पोलीस स्टेशन येथे भादवि कलम 326 अन्वये गुन्हा दाखल आहे त्यामुळे अक्षय चव्हाण व शुभम कदम यांना मारण्यासाठी सदरचे पिस्टल आणल्याचे सांगितले सदरचे पिठले त्याने त्याच्या ओळखीचा इसम नामे महेश उर्फ मयूर घो ने राहणार दौंड जिल्हा पुणे यांच्याकडून आणल्याचे सांगितले सदर पिस्टल बाबत वेळेस माहिती मिळाल्याने वरील दोन्ही इस मा चा जीव वाचवण्यास मदत झाली आहे सदर आरोपी वर महाराष्ट्र हत्यार कायदा कलम 37 सह 135 आर्म एक्ट 3(25 )प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे

सदरची कामगिरी मा वरिष्ठ पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील पोलीस निरीक्षक गुन्हे श्री सलीम चाऊस सहा पो उप नीरी प्रदीप गुरव पोलीस हवालदार दत्तात्रय तेलंगे पोलीस नाईक माऊली गिरमकर पोलीस शिपाई शिरीष गोसावी युवराज दुधाळ सुदर्शन बोरावके यांच्या पथकाने केली असून पुढील तपास प्रदीप गुरव हे करीत आहेत