बोधडीचे सुपुत्र यशवंत शंकरराव सोनकांबळे हे 25 वर्ष देशसेवा पुर्ण करुन आज ते आपल्या घरी परतले,आज बोधडीच्या सरपंच वत्सलाबाई भुरके,ऊप.सरपंच विष्णू दराडे,तसेच प्रतिस्ष्ठीत गावकरी मंडळी,व नातेवाईकासह परिवाराने गावातील प्रमुख रसत्याने वाजत गाजत रेल्वे स्टेशन वरुन घरापर्यंत मिरवणुक काढून घरी जाहीर सत्काराचा कार्यक्रम करण्यात आला.
- Advertisement -