Home अश्रेणीबद्ध ब्रह्मोस’ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

ब्रह्मोस’ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

0

ब्रह्मोस’ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

📍 भारतीय वायुसेनेने ऑपरेशनल ट्रेनिंगमध्ये 2 ब्रह्मोस क्षेपणास्त्रांची यशस्वी चाचणी केली. 

👍 माहितीनुसार, 300 किमी दूरवर असलेल्या लक्ष्यवर क्षेपणास्त्राने यशस्वीपूर्व निशाणा साधला.

✔ विशेष म्हणजे यावेळी वायुसेनेने जमिनीवरून येणाऱ्या क्षेपणास्त्राचे परिक्षण केले.

👉 याबाबत भारतीय हवाईदलाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून माहिती देण्यात आली आहे.

🎯 *’ब्रह्मोस’ ची खासियत* :

● हे आवाजापेक्षा अधिक वेगाने मारा करणारे क्षेपणास्त्र आहे. 
● हे भारताने रशियासोबत मिळून तयार केलेले क्षेपणास्त्र आहे.
● हे भारतीय वायुसेना, नौसेना आणि लष्कर सेना यांच्यात वापरले जाणार क्षेपणास्त्र आहे.
● हे क्षेपणास्त्र युद्धभूमीवर निर्णायक भूमिका बजावण्याची क्षमता ठेवते.