Home गुन्हा ब्रेकिंग न्यूज – बाप लेकच्या भांडणात ,मुलानेच बापाची केली हत्या

ब्रेकिंग न्यूज – बाप लेकच्या भांडणात ,मुलानेच बापाची केली हत्या

0

पिंपरी चिंचवड ,पुणे : प्रतिनिधी रमेश कांबळे

देहूगाव विठ्ठलनगर मध्ये रात्री १३ : ३० च्या सुमारास ही घटना घडली संतोष विठ्ठल येळवंडे ( रा देहूगाव विठ्ठलनगर ) मूळ राहणार सुभाषवाडी ,निघोजे ,ता खेड ,असे नाव असून , वडिलांचा खून करणारा मुलगा विराज येळवंडे याला देहूरोड पोलिसांनी ताब्यात घेतले असून ,हत्येचे कारण अध्याप स्पष्ट झाले नसून ,पुडील तपास , देहूरोड पोलीस ठाण्याचे ,पोलीस निरीक्षक, मनीष कल्याणकर हे करीत आहेत .