भांडणाचा राग मनात धरून एकाला मारहाण
पुणे : परवेज शेख
विमानतळ पोलिस स्टेशनच्या हद्दीत अशोक मुलचंदानी वय 54 वर्ष राहणार विमान नगर पुणे हे दिनांक 19 8 2019 रोजी त्यांच्या मित्रांबरोबर मारिया हेअर ड्रेसिंग सलून समोर सार्वजनिक जागेत उभे असताना आरोपी दीपक माने याने यही है वो इस को खत्म करो इस को छोडणे का नाही असे म्हणून आकाश याने त्याच्या हातातील लोखंड स्क्रू ड्रायव्हर ने अशोक मुलचंदानी यांच्या डाव्या बाजूच्या बर गडीवर पाठीवर तसेच डोक्यात पाठीमागून वार केले तसेच इतर आरोपींनी फिर्यादी ना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्यांच्या हातातील सिमेंटचे पेविंग ब्लॉक फिर्यादी यांच्या डोक्यात मारून त्यांना गंभीर जखमी व जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
- Advertisement -