कोरोना या रोगावरील लसींचा तुटवडा असताना दररोज ३ लाख कोविड चे सापडणारे रुग्ण, आणि मृत्यूमुखी पडणार्या रुग्णांचा भारत सामना करत आहे. असे असताना, सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे (एसआयआय) प्रमुख अद्र पूनावाला म्हणाले की, देशातील लसींच्या डोसची कमतरता पुढील महिन्या पर्यंत कायम राहील.
- Advertisement -