Home गुन्हा भावाने केला बहिणीचा विनयभंग

भावाने केला बहिणीचा विनयभंग

0

पुणे-परवेज शेख देहूरोड:आईची जागा बजावणारी ही बहिण असते,युग कितीही पुढे गेले तरी नातेसंबंध जोपासणे हि आपली संस्कृती आहे,असा कर्मदरीद्री भाऊ नशिबाला येणं हे त्या बहिणीच दुर्दैव म्हणावे लागेल,सदर घटना १३ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता अभंग नगरी,गाथा मंदिराजवळ देहुरोड, ता हवेली, जि. पुणे येथे फिर्यादीच्या घरी घडला असुन आरोपी नितीन काळे देहुरोड पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माहितीनुसार, फिर्यादी किचनमध्ये काम करीत असताना पाठीमागून येऊन फिर्यादीला पाठीमागून पकडून फिर्यादीचे मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले.देहुरोड पोलिस स्टेशनचे फौजदार कणसे करीत आहेत.