Home शहरे जळगाव भुसावळ बाजारपेठ पो स्टेशनचे पोलीस कर्मचांरीची तत्काळ कारवाई

भुसावळ बाजारपेठ पो स्टेशनचे पोलीस कर्मचांरीची तत्काळ कारवाई

0

परवेज शेख भुसावळ बाजारपेठ पो स्टेशनचे पोलीस कर्मचांरीची तत्काळ कारवाई…
दि.20/11/2019 रोजी 17:50 वा चे सुमारास कु. प्राची रवि पवार रा. गांधी नगर भुसावळ हे घरी जात असताना त्यांचा मोबाईल फोन हरवला होता तो शेख अबरार शेख मेहबूब रा.शिवाजी नगर भुसावळ यांना सापडला. त्यानन्तर पो.काॅ. ईश्वर भालेराव व पो.काॅ. प्रशांत परदेशी यानी ज्यांचा फोन आहे त्यांना संपर्क करुन पोलीस स्टेशन येथे कु. प्राची रवि पवार यांना बोलावून शेख अबरार शेख मेहबूब यांनी परत केला.