Home ताज्या बातम्या भूमिपूजन समारंभ नगरसेवक अजय आप्पा खेडेकर व परिसरातील स्थानिक नागरिकांच्या हस्ते पार पडला

भूमिपूजन समारंभ नगरसेवक अजय आप्पा खेडेकर व परिसरातील स्थानिक नागरिकांच्या हस्ते पार पडला

0

पुणे : परवेज शेख

प्रभाग क्र. १८ क मध्ये कार्यक्षम नगरसेवक अजय आप्पासाहेब खेडेकर यांच्या विकास निधीतून म.न.पा. कॉलनी क्रं. ६, अंगरशहा तकिया, व गंज पेठ एस.आर.ए. वसाहत (पोपटवला वाडा) या ठिकाणी जेष्ठ नागरिक कट्टे व विरंगुळा केंद्र विकसित करणे. व अंगरशहा तकिया परिसरातील असलेल्या सार्वजनिक शौचालायची नव्याने दुरूस्ती करणे. या कामांचा भूमिपूजन समारंभ नगरसेवक अजय आप्पा खेडेकर व परिसरातील स्थानिक नागरिकांच्या हस्ते पार पडला. या वेळी परिसरातील स्थानिक नागरिक, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.