Home ताज्या बातम्या मंत्रालयात संत रोहिदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

मंत्रालयात संत रोहिदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

0
मंत्रालयात संत रोहिदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

मुंबई, दि. 23 :- संत रोहिदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात सामान्य प्रशासन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे कक्ष अधिकारी घनश्याम जाधव, सहायक कक्ष अधिकारी नितिन राणे, राजेंद्र बच्छाव यांच्यासह मंत्रालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनीही संत रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

0000

गजानन पाटील/स.सं