मन झालं बाजिंद…पिवळ्या रंगाच्या साक्षीने राया-कृष्णाची प्रेमकहाणी फुलणार

मन झालं बाजिंद…पिवळ्या रंगाच्या साक्षीने राया-कृष्णाची प्रेमकहाणी फुलणार
- Advertisement -



मुंबई : आजवर अनेक मालिकांमध्ये प्रेमाचा रंग गुलाबी असलेला पाहायला मिळाला आहे. पण पहिल्यांदाच ” या नव्या मालिकेत राया आणि कृष्णाच्या प्रेमकथेत पिवळ्या रंगाची उधळण दिसणार आहे. राया आणि कृष्णाची ही प्रेमकथा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

पिवळा रंग हे बुद्धीचं प्रतीक. हा मांगल्याचा, समृद्धीचा रंग आहे. आपल्या संस्कृतीमध्ये पिवळ्या रंगाच्या हळदीला मान असतो. आत्मविश्वास निर्माण करणारा हा रंग आपलं मनसुद्धा पवित्र करतो. या पिवळ्या रंगाच्या साक्षीने राया-कृष्णाची प्रेमकहाणी फुलणार आहे.

या मालिकेतून अभिनेता आणि अभिनेत्री हे दोघं पहिल्यांदाच मुख्य भूमिकेतून दिसणार आहेत. या मालिकेचं दिग्दर्शन अनिकेत सानेनं केलं आहे.



Source link

- Advertisement -