महाबळेश्वर नगरपालिकेने अंबानींचे ईव्हीनिंग वॉक केले बंद

महाबळेश्वर नगरपालिकेने अंबानींचे ईव्हीनिंग वॉक केले बंद
- Advertisement -


अंबानींचे ईव्हीनिंग वॉक महाबळेश्वर नगरपालिकेने केले बंद आहे अअनिल अंबानी आणि त्यांच्या पत्नी टीना अंबानी ईव्हीनिंग वॉकला येत असणाऱ्या ‘द क्लबला’ पालिकेची नोटीस बजावली आहे. महाबळेश्वरच्या मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांच्याकारवाईची सध्या  जोरदार  चर्चा  सर्वत्र सुरु आहे.



Source link

- Advertisement -