
मुंबई, दि.२९ : महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंतीनिमित्त कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी महाराणा प्रतापसिंह यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे, सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव गोविंद पवार, कक्ष अधिकारी घनश्याम जाधव, सहाय्यक कक्ष अधिकारी राजेंद्र बच्छाव, विजय शिंदे आदिसह मंत्रालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही महाराणा प्रतापसिंह यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
00000
धोंडिराम अर्जुन/स.सं
- Advertisement -




















WhatsApp