Home ताज्या बातम्या महाराष्ट्र पोलीस रेझिंग सप्ताह निमित्ताने पोलीस आयुक्त नवी मुंबई कार्यालय येथे कनिष्ठ महाविद्यालयाचे ३०० विद्यार्थी उपस्थित

महाराष्ट्र पोलीस रेझिंग सप्ताह निमित्ताने पोलीस आयुक्त नवी मुंबई कार्यालय येथे कनिष्ठ महाविद्यालयाचे ३०० विद्यार्थी उपस्थित

0

परवेज शेख महाराष्ट्र पोलीस रेझिंग सप्ताह निमित्ताने पोलीस आयुक्त नवी मुंबई कार्यालय येथे कनिष्ठ महाविद्यालयाचे ३०० विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थ्यांना पोलीस विभागाचे कामकाज, वाहतुक नियमांचे पालन तसेच ‘मादक पदार्थ सेवनाचे दुष्परिणाम व सायबर सुरक्षा’ विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केले.