माजलगाव प्रतीनीधीः सवीस्तर व्रत आसे की माजलगाव चे जेष्ठपत्रकार ऊमेशजी जेथलीया यांचे नवीन बसस्थानका समोर जेथलीया बुकस्टाँल आहे व त्यांच्या दुकाना शेजारीच पुर्णवादी आणी एसबीआय बँक आहेत बँकेंत येणारे ग्राहक हे त्यांच्या दुकाना समोरच वहाने ऊभे करतात मग यांनी त्यांचे वाहन वाहाणाच्या मागे लावले रस्त्याला आडथळा होत आसल्या मुळे वाहतुक पोलीसांनी त्यांना आरेरावीची भाषा करत तुझे वाहाण बाजूला लाव आसे सांगीतले व दमदाटी केली.कँमरामन व माजलगाव प्रतीनीधी आळणे.
- Advertisement -


























WhatsApp