Home बातम्या ऐतिहासिक माजी विधानपरिषद सदस्य गोविंदराव आठवले यांना विधान परिषदेत श्रद्धांजली

माजी विधानपरिषद सदस्य गोविंदराव आठवले यांना विधान परिषदेत श्रद्धांजली

0
माजी विधानपरिषद सदस्य गोविंदराव आठवले यांना विधान परिषदेत श्रद्धांजली

मुंबई, दि. 1 : विधानपरिषदेत दिवंगत माजी विधान परिषद सदस्य गोविंदराव काशिनाथराव आठवले यांच्या दुःखद निधनाबद्दल शोक प्रस्ताव मांडण्यात आला. उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी शोकप्रस्ताव मांडला.

दिवंगत सदस्यांच्या वाटचालीला उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी उजाळा दिला. दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून दिवंगत सदस्य गोविंदराव काशिनाथराव आठवले यांना सभागृहात उपस्थित सर्व सदस्यांनी श्रद्धांजली वाहिली.

००००

शैलजा पाटील/विसंअ/