Home शहरे मानवी श्रंखला माध्यमातून विद्यार्थ्यांनी केली मतदान जागृती

मानवी श्रंखला माध्यमातून विद्यार्थ्यांनी केली मतदान जागृती

0

गोंदिया :प्रतिनिधि संजीव बापट

दिनांक 16 ऑक्टोबर रोजी सकाळी साडेसात ते साडेआठ या दरम्यान मानवी श्रखला गोंदिया ते काटी पर्यंत आयोजित करण्यात आली होती मतदान जागृती करिता जिल्ह्यात त्यातच एक मानवी श्रृंखला हा कार्यक्रम करण्यात आला ही मानवी श्रंखला 29 किलोमीटरची होती.

यामध्ये विद्यार्थी नागरी क महिला यांचा समावेश होता जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे यानी मानवी श्रृंखला ला हिरवी झेंडी दिली सोबत शौकत सहाय्यक जिल्हाधिकारी रोहन घुगे नोडल अधिकारी हाश्मी स्वीय सहाय्यक नोडल अधिकारी राजकुमार हिवारे यांची उपस्थिती होती त्यासाठी मतदार जागृती कार्यक्रमाचे काम करणारे अधिकारी व कर्मचारी तसेच मानवी श्रंखला मध्ये सहभागी शाळा महाविद्यालयाचे शिक्षक प्राध्यापक मुख्याध्यापक प्राचार्य तसेच गावातील बचत गटातील महिला व नागरिक यांनी पुढाकार घेतला .

https://youtu.be/Q73km2DHZc4