Home गुन्हा मार्केट यार्ड पोलीस स्टेशन हद्दीत घरफोडी करणारा सराईत जेरबंद

मार्केट यार्ड पोलीस स्टेशन हद्दीत घरफोडी करणारा सराईत जेरबंद

0

पुणे : परवेज शेख

नेहमीप्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सो यांचे दिमतीत पोलीस निरीक्षक गुन्हे सहा. पोलिस निरीक्षक प्रमोद खटके व तपास पथकातील कर्मचारी पो, शि, नितीन जाधव अनिस शेख ,प्रशांत मुसळे, सुनील पोळेकर , स्वपनील कदम संदीप घुले, हे सगळे मिळून पेट्रोलिंग करत असताना मार्केट पोलीस ठाणे कडील गुप्त बातमी दारा मार्फत बातमी मिळाली गंगाधाम मार्केट यार्ड येथे दुकानाचे शटर उचकटून भाट नगर पिंपरी येथील गणेश रामभाऊ बाणेकर 23 याने घरफोडी केली आहे तेव्हा सदर इस मास त्याच्या राहते ठिकाणी सापळा रचून पकडण्यात आले आहे त्याच पकडल्यानंतर त्याच्याकडून कौशल्यपूर्ण तपास केला असता त्याने व त्याच्या साथीदारांनी घरफोडी व वाहन चोरी केल्याचे कबूल केले आरोपी यांच्याकडून चोरी केलेल्या पल्सर पिंपरी येथून किंमत एक लाख 90 हजार रुपयांच्या गाड्या व एक मोबाईल आरोपींकडून जप्त करण्यात आल्या सदर आरोपी याने व त्याचे साथीदारांनी आणखी काही गुन्हे केले आहेत का याबाबत अधिक तपास चालू आहे ही कामगिरी मार्केट पोलीस स्टेशन खडक पोलीस स्टेशन वाकड पोलिस स्टेशन आणि पिंपरी पोलीस स्टेशन यांच्यामार्फत उपआयुक्त झोन ५ श्री सुहास बावचे सहाय्यक पोलीस आयुक्त वानवडी विभाग श्री सुनील कलगुटकर साहेब वरिष्ठ पोलीस निरीक्षक मार्केट यार्ड पोलीस ठाणे श्री संभाजी निंबाळकर पोलीस निरीक्षक कुमार घाडगे यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आहे