Home ताज्या बातम्या मावशी शुद्ध वारीनिमित्त पंढरपूर येथे लाखो भाविकांची विठ्ठलाच्या दर्शनाला भाविक भक्तांची गर्दी

मावशी शुद्ध वारीनिमित्त पंढरपूर येथे लाखो भाविकांची विठ्ठलाच्या दर्शनाला भाविक भक्तांची गर्दी

0

निरा नरसिंहपुर : सालाबाद प्रमाणे माऊसुद्धव वारीला  विठ्ठलाच्या दर्शनासाठी वारीला टाळ-मृदंगाच्या आवाजात लाखो भाविकांची गर्दी पंढरपूर या ठिकाणी वर्षातून चार वेळा म्हणजे आषाढी वारी कार्तिकी वारी माऊशुद्ध वारी चैत्री वारी अशा चार वारीला लाखो भाविकांची गर्दी दर्शनासाठी होत असते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून इतर राज्यातूनही ही मोठे भाविक भक्त विठ्ठल रुक्मिणी च्या दर्शनासाठी येत असतात आणि आपली मनोकामना पूर्ण करतात विठ्ठल रुक्मिणी हे महाराष्ट्र राज्याचे एक श्रद्धास्थान कुलदैवत असल्यामुळे

लाखो भाविक भक्त दर्शनाचा आनंद घेण्यासाठी पंढरपूर या ठिकाणी येत असतात विठ्ठलाचे दर्शन घेऊन आपली मनोकामना पूर्ण करतात मावशुद्ध वारीला

महाराष्ट्र कर्नाटक गोवा आंध्र अशा अनेक राज्यातून विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविक भक्त लाखोंच्या संख्येने येत असतात

चंद्रभागेच्या तीरावर आंघोळी करून विठ्ठल आणि रुक्मिणी यांचे दर्शन घेण्यासाठी व आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी या ठिकाणी भाविक भक्त येऊन आपला आनंद घेत असतात