पुणे: प्रतिनिधी
पी-४ च्या चालक मालकांनी पोलीस बांधवांना मास्क, पाणी, सॅनिटायझर, यांचे मोठ्या प्रमाणात संपूर्ण पुणे शहरात वाटप केल्याने व बंदोबस्तात जवळपास ३०० हुन अधिक सुरक्षा कर्मचाऱ्यासह सुरक्षा एजेन्सीचे मालक काम करत आहेत म्हणून मा. पी-४ चे मुख्य समन्वयक सचिन मोरे आणि त्याच्या टीमचे मा. मोराळे साहेब यांनी कौतूक केले.