Home गुन्हा मीरा भाईंदरमध्ये दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार

मीरा भाईंदरमध्ये दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार

0

मुंबई : मीरा भाईंदरमध्ये दोन ठिकाणी अल्पवयीन मुलींवर बलात्कारची घटना घडली आहे. या घटनांमुळे एकच खळबळ उडाली आहे. मिरारोडमधील घटनेतील मुलीचं (वय १५) तर भाईंदरमधील घटनेतील मुलीचं (वय ८) आहे. ही घटना मिरारोड आणि भाईंदर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी पोस्को तसेच बलात्कारचा गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही घटनेतील आरोपींना अटक करण्यात आली आहे. मिरारोडच्या घटनेमधील आरोपी अनिल जेटली (वय 51) तर भाईंदर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उमाशंकर गुप्ता (वय 43) आहे. या घटनांमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.