मी त्यांना कधी भेटले नाही, पण…राज कौशल यांच्या निधनानंतर मराठी अभिनेत्रीची भावूक पोस्ट

मी त्यांना कधी भेटले नाही, पण…राज कौशल यांच्या निधनानंतर मराठी अभिनेत्रीची भावूक पोस्ट
- Advertisement -

अभिनेत्री मंदिरा बेदी हिच्यावर बुधवारी दुःखाचा डोंगर कोसळला. मंदिराचे पती आणि प्रसिद्ध दिग्दर्शक-निर्माता राज कौशल यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने पहाटे ४.३० च्या सुमारास निधन झालं.

Source link

- Advertisement -